Photos: कज्युअल लूकमध्ये पण सोनाली कुलकर्णी दिसते एकदम खास; पाहा फोटो!
सोनालीने नुकतचे तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णी
1/7
महाराष्ट्राची अप्सरा म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.
2/7
सोनालीने नुकतचे तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
3/7
कॅज्युअल लूकमधल्या तिच्या या फोटोंना अनेकांनी पसंती दिली आहे.अनेकांनी हा फोटो लाईक केलाय.
4/7
सोनालीच्या सोशल मीडियावरील फोटोंची कायमच चर्चा असते.
5/7
तिचे इंस्टाग्रामवर जवळपास १ .९ मिलियन फॉलोवर्स आहेत.
6/7
यामध्ये सोनालीने पांढऱ्या रंगाचा टँक टॉप परिधान केला आहे. त्याचबरोबर सोनालीने निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे.
7/7
या फोटोशूटमध्ये दिलेल्या अनोख्या पोजमुळे सोनालीचा हा लूक ठळक दिसून येत आहे.
Published at : 01 Jan 2025 02:44 PM (IST)