Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरेचा देसी अंदाज; साडीत दिसतेय खास!
फोटोमध्ये अभिनेत्री सुंदर आणि क्लासी दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा अंदाज प्रचंड आवडलेला दिसतोय.
सोनाली कुलकर्णी
1/9
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
2/9
सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते...
3/9
आता देखील अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
4/9
फोटोमध्ये अभिनेत्री सुंदर आणि क्लासी दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा अंदाज प्रचंड आवडलेला दिसतोय.
5/9
तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडताना दिसतोय.
6/9
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
7/9
सोनाली हिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
8/9
या निळ्या रंगाच्या साडीत सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
9/9
गळ्यात माळ आणि कपाळावर टिकली आसा सोनालीचा लूक खूपच खुलून दिसत आहे.
Published at : 09 May 2025 04:42 PM (IST)