Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा हॉट लूक; काळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय खास!

नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत.

सोनाली कुलकर्णी

1/10
सोनाली कुलकर्णी हीने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.
2/10
त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं.
3/10
नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत.
4/10
तसेच सोनालीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिची मोहोर उमटवली आहे.
5/10
मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनालीने तिचं स्थान निर्माण केलं आहे.
6/10
तिने अनेक मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
7/10
सोनालीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
8/10
यात ती काळ्या रंगाच्या शॉर्ट स्कर्टमध्ये दिसत आहे.
9/10
या सोबत तिने मॅचिंग ब्रालेट घातली आहे.
10/10
काळ्या स्कर्ट-टॉपमधील लूकवर सोनालीने मेकअप (Makeup) करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
Sponsored Links by Taboola