PHOTO: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा; फोटो चर्चेत!
आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (photo: sonalee18588/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.(photo:/sonalee18588/ig)
सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.(photo: sonalee18588/ig)
नुकतेच सोनालीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात तिच्या अनोख्या स्टाईलची झलक पाहायला मिळत आहे.(photo: sonalee18588/ig)
सोनाली या फोटोमध्ये मल्टिकलरड्रेस मध्ये दिसत आहे, हेवी मेकअप करून तिने तिचा लूक पूर्ण केलाय.(photo:sonalee18588/ig)
सध्या सोनाली तिचा नवा चित्रपट तमाशा लाईव्हच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (photo: sonalee18588/ig)