22 वर्षं संसार थाडला, आता थेट एक घाव दोन तुकडे, 'या' बड्या अभिनेत्रीने घेतला घटस्फोट!

Shubhangi Atre Divorce : या अभिनेत्रीने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. याबाबतची माहिती खुद्द तिनेच दिली आहे. माझ्या डोक्यावरचं ओझं आता कमी झालं आहे, असं तिने म्हटलंय.

shubhangi atre divorce

1/6
'भाभीजी घर पर है' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली शुभांगी अत्रे सध्या चर्चेत आली आहे. या मालिकेतील अंगुरी भागी हे तिचे पात्र लोकांना फारच आवडते. ती रुपेरी पडद्यावर सर्वांना खळखळून हसवत असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र ती अनेक अडचणींना समोरे जात आहे.
2/6
तिने नुकतेच आपल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्याची माहिती दिली आहे. 2003 साली तिने पियुष पुरेसोबत लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगीदेखील आहे. मात्र आता हे दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.
3/6
हे दोघेही एकमेकांसोबत 22 वर्षे पती-पत्नी म्हणून सोबत राहिले. या काळात या दोघांनीही एकमेकांवर खूप प्रेम केले. त्यांच्या मुलीचे नाव आशी असे आहे. सध्या मात्र त्यांनी घटस्फोट घेतला आहे.
4/6
शुंभागी अत्रेने नुकतेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या घटस्फोटाबाबत माहिती दिली. "घटस्फोटाची बाब माझ्यासाठी फारच वेदनादायी होती. या नात्यात मी माझं खूप काही दिलं होतं. मात्र नंतर नंतर माझ्यात आणि पियुषमध्ये खूप काही बदलायला लागलं," अशी माहिती शुभांगीने दिली.
5/6
तसेच "मी आता या नात्यातून बाहेर आले आहे. आता माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालं आहे. मला स्वातंत्र्य मिळालंय. आता मी माझ्या मुलीवर पूर्ण लक्ष देणार आहे," असंही तिने सांगितलंय.
6/6
शुभांगी अत्रे
Sponsored Links by Taboola