PHOTO : सुंदर, निरागस श्रिया पिळगावकरचा ग्लॅमरस अंदाज, नवीन फोटोंची एक झलक पाहा
श्रिया पिळगावकर ही ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची कन्या आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रिया ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप व्यस्त असते आणि वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसते.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
मिर्झापूरमध्ये तिच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती गिल्टी माइंड्समध्ये दिसली होती.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
श्रिया मिनी वेब सीरिज 'मर्डर इन अगोंडा' मध्ये एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसली होती, जिथे ती फॉरेन्सिक तज्ञाच्या भूमिकेत दिसली होती, तर 'गिल्टी माइंड्स' या वेब सीरिजमध्ये ती वकीलाच्या भूमिकेत दिसली होती.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हा चेहरा अगदी कमी कालावधीतच घराघरात लोकप्रिय झाला आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
स्टारकिड असली तरी, श्रिया पिळगांवकर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
सध्या श्रियाचे ट्रॅडिशनल लूकमधील फोटो चर्चेत आले आहेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
तिने नुकतंच नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
या फोटोत ती पिंक रंगाचा लेहेंगा परिधान केलेली दिसत आहे. या फोटोशूटमध्ये तिचा मस्तीभरा अंदाज दिसून येतोय.
मराठीप्रमाणेच तिने हिंदी चित्रपट, वेब सीरिज, विदेशी भाषांमधील कलाकृती, नाटकं यामध्ये काम केले आहे. दरम्यान विविध ब्रँड्सच्या जाहिरातीही अभिनेत्रीने केल्या आहेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)