Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगावकरचा ग्लॅम लूक; सनकिस्ड फोटो होतायत व्हायरल!

श्रियाने तिचे नवे फोटो नुकतेच चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

श्रिया पिळगावकर

1/8
मराठी सिनेसृष्टीत अनेक प्रसिद्ध जोडपी आहेत. याच नावाजलेल्या जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर.
2/8
त्यांची मुलगी श्रिया पिळगावकरसूद्धा आता चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख बनवत आहे.
3/8
2013 साली सचिन, सुप्रिया आणि श्रिया यांनी 'एकुलती एक' या सिनेमात सहकुटूंब काम केले.
4/8
या चित्रपटातून श्रियाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'मिरझापूर'सारख्या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर, तिचे नाव बॉलिवूडमध्येसूद्धा झळकले.
5/8
श्रियाने तिचे नवे फोटो नुकतेच चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
6/8
श्रियाने या लूकसाठी ग्रे रंगाचा ड्रेस निवडला.
7/8
टेरेस वर जाऊन सनकिस्ड फोटो शेअर केले आहेत.
8/8
स्मोकी मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये श्रिया फारच सुंदर दिसत आहे.
Sponsored Links by Taboola