PHOTO: श्रिया पिळगावकरचा मनमोहक अवतार; नव्या लूकमध्ये दिसतेय खास!

श्रिया पिळगावकर एक उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती आणि स्टेज परफॉर्मर आहे.

(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

1/9
श्रियाने 'क्रॅकडाऊन', 'द ब्रोकन न्यूज' आणि 'गिल्टी माइंड्स' यांसारख्या वेब सीरिजमध्‍ये आपले सर्वोत्‍कृष्‍ट काम दाखवले आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
2/9
तिच्या स्टाईलमुळे पिळगावकरने ग्लॅमर वर्ल्डवर अधिराज्य गाजवले आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
3/9
आता पुन्हा ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
4/9
श्रियाने नुकताच तिचा एथनिक लूक शेअर केला आहे, ज्यात ती लहेंगा परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
5/9
न्यूड मेकअप आणि साजेशी हेअरस्टाईलमध्ये श्रिया फारच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
6/9
तिचा हा लूक सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
7/9
श्रिया पिळगावकर स्टारकिड असली तरी, श्रिया पिळगांवकर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
8/9
श्रिया पिळगावकरने तिच्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम भूमिका केल्या आहेत. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
9/9
ही अभिनेत्री तिच्या एका मालिकेत 'सेक्स वर्कर'ची भूमिका साकारली आहे पण त्याआधी ती 'गिल्टी माइंड्स'मध्ये 'वकिला' आणि 'द ब्रोकन न्यूज'मध्ये 'न्यूज रिपोर्टर' होती. अभिनेत्रीला खूप प्रशंसा मिळाली आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola