PHOTO: अभिनेत्री शिवांगी जोशीचा स्टनिंग अंदाज; पाहा सिजलिंग लूक!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशीचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळाला आहे.

(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)

1/9
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
2/9
तिच्या अभिनय आणि क्युट स्टाइलमुळे ती टीव्हीच्या दुनियेत लोकप्रिय आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
3/9
या मालिकेतून शिवांगी घरोघरी नायरा या नावाने ओळखली जाते. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
4/9
आता पुन्हा एकदा शिवांगीच्या नव्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. शिवांगीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे
5/9
या फोटोंमध्ये शिवांगीने लाईट कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. (photo:shivangijoshi18/ig)
6/9
लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
7/9
शिवांगी जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी भरलेलं आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
8/9
शिवांगी तिच्या सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
9/9
शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांची जोडी पडद्यावर चांगलीच पसंतीस उतरली आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola