मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टीचा ग्लॅम अंदाज; फोटो चर्चेत!

आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टी हिने तिच्या बालपणात भरतनाट्यम शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते.

theshilpashetty/

1/8
लिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सिनेमांसह (Movies) वेबसीरिजमध्येही (Web Series) आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.
2/8
व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते.
3/8
शिल्पाचा नवा लूक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
4/8
शिल्पा शेट्टीचा नवा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
5/8
दिग्दर्शक रोहित शेट्टी याने इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. या सिरिजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीही मुख्य भूमिकेत दिसत आहे.
6/8
शिल्पा 'इंडियन पोलीस फोर्स'शिवाय 'सुखी'च्या शूटींगमध्येही व्यस्त होती.
7/8
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली होती. आता ती बॉलिवूड विश्व गाजवतेय. (PC:theshilpashetty/insta)
8/8
शिल्पाने नुकताच तिचा ब्राऊन लूक शेअर केलाय ज्यात ती खास दिसत आहे.(PC:theshilpashetty/insta)
Sponsored Links by Taboola