Shilpa Shetty : ठरत होती फ्लॉप पण 'या 'घटनेने शिल्पा शेट्टीच्या करिअरला कलाटणी

Actress Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही चांगलीच लोकप्रिय आहे. रिअॅलिटी शोसोबत ती फिटनेस व्हिडीओमुळे चांगलीच लोकप्रिय आहे.

Shilpa Shetty : ठरत होती फ्लॉप पण 'या 'घटनेने शिल्पा शेट्टीच्या करिअरला कलाटणी

1/10
शिल्पा शेट्टी सध्या चित्रपटांपेक्षा छोट्या पडद्यावर अधिकच झळकत आहे.
2/10
शिल्पा शेट्टी जरी छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये दिसत असली तरी तिच्या फॅन्सची संख्या मोठी आहे.
3/10
शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीत आपल्या करिअरमधील एका टर्निंग पॉईंटबद्दल भाष्य केले आहे.
4/10
शिल्पाचे चित्रपट सलग फ्लॉप ठरत होते. हा तिच्या करिअरमधील आव्हानात्मक काळ होता.
5/10
त्यावेळी तिने बिग ब्रदर हा रिअल्टी शो केला. त्यानंतर लोकांचा दृष्टीकोण बदलला असल्याचे तिने म्हटले.
6/10
या शोमुळे मी चांगली लोकप्रिय झाले आणि करिअरदेखील काही प्रमाणात पूश झाले असे तिने म्हटले
7/10
सध्या शिल्पा शेट्टी ही एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसते.
8/10
शिल्पाने आपल्या योगाचे, एक्सरसाइजचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करते.
9/10
छोट्या पडद्यावर शिल्पा चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
10/10
14 वर्षानंतर तिने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते. मात्र, त्यात यश आले नाही.
Sponsored Links by Taboola