श्वेता तिवारीनं भोपाळमध्ये केलेल्या एका वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता...

shweta tiwari

1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीनं (Shweta Tiwari) भोपाळमध्ये केलेल्या एका वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
2/6
एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी श्वेता तिवारी भोपाळला आली होती. फॅशन जगताशी संबंधित असलेल्या या वेबसीरिज बाबत सुरू असलेल्या एका चर्चा सत्रात बोलताना श्वेता तिवारीनं आपल्या अंतर्वस्त्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
3/6
हे वक्तव्य तिनं गमतीत केलं असलं तरी या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
4/6
श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनसाठी हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती.
5/6
वेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केलं. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत.
6/6
कसौटी जिंदगी की या मालिकेमधील अभिनयामुळे श्वेता तिवारीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच बिग बॉसच्या चौथ्या सिझनची श्वेता विजेती स्पर्धक आहे. (all photo: shwetatiwari/ig)
Sponsored Links by Taboola