बदन पे सितारे लपेटे हुए.. शहनाझ गिलचा सिल्वर लुक; फोटो पहाच!

बिग बॉसने शहनाझला ओळख दिली. तिला नाव दिलं. तिच्या अभिनयायोबतच तिच्या व्यक्तीमत्वावर प्रेम करणारा चाहता वर्ग दिला. बिग बॉस 13 मधली शहनाझ तगडी स्पर्धक होती.

शहनाझ गिल

1/10
शहनाझ गिल… (shehnaaz kaur gill) जिच्यामुळं बिग बॉसचा 13 वा सिझन सर्वाधिक गाजला.
2/10
शहनाझ गिल ही मूळची पंजाबची. तिने 2015 मध्‍ये ‘शिव दी किताब’ या म्युझीक व्हीडिओमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं.
3/10
तिने काही पंजाबी गाणी गायली देखील आहेत.
4/10
तिने अनेक म्युझीक व्हीडिओमध्ये अभिनयही केला आहे. ‘संत श्री अकाल इंग्लंड’, ‘काला शहा काला’, ‘डाका’, ‘होंसला रख’, या पंजाबी चित्रपटात तिने काम केलं आहे.
5/10
बिग बॉस 13 च्या घरात जेव्हा शहनाझने एण्ट्री केली तेव्हापासूनच ती चर्चेत होती.
6/10
बिग बॉसने शहनाझला ओळख दिली. तिला नाव दिलं. तिच्या अभिनयायोबतच तिच्या व्यक्तीमत्वावर प्रेम करणारा चाहता वर्ग दिला.
7/10
बिग बॉस 13 मधली शहनाझ तगडी स्पर्धक होती. तिच्या अभिनयामुळे तिने सर्वांचीच मनं जिंकली.
8/10
ती ज्या पद्धतीने बिग बॉसचा खेळ खेळायची तेही अनेकांना भावलं.
9/10
शहनाजने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केला आहे, ज्यात ती सिल्वर ड्रेस मध्ये दिसत आहे.
10/10
न्यूड मेकअप आणि बन हेअरस्टाईलमध्ये शहनाज खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
Sponsored Links by Taboola