‘पंजाबची कतरिना कैफ’ अभिनेत्री शहनाज गिलचा साडीतला ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!
27 जानेवारी 1994 रोजी पंजाबमध्ये जन्मलेली शहनाज ही एक अभिनेत्री आणि गायिका आहे, जी पंजाबी, हिंदी टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते.
(pc:shehnaazgill/ig)
1/8
'बिग बॉस 13' फेम अभिनेत्री शहनाज गिल नुकतीच 30 वर्षांची झाली (pc:shehnaazgill/ig)
2/8
27 जानेवारी 1994 रोजी पंजाबमध्ये जन्मलेली शहनाज ही एक अभिनेत्री आणि गायिका आहे, जी पंजाबी, हिंदी टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. (pc:shehnaazgill/ig)
3/8
शहनाज गिलने इंस्टाग्राम स्टोरीजवर तिच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबासह वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. (pc:shehnaazgill/ig)
4/8
वर्क फ्रंटबद्दल बोलताना, शहनाज पुढे 'सब फर्स्ट क्लास' चित्रपटात दिसणार आहे. (pc:shehnaazgill/ig)
5/8
बिग बॉसनंतर शहनाजनं ‘भुला दूंगा’, ‘कह गई सॉरी’, ‘कुर्ता पायजामा’, ‘वादा है’, ‘शोना शोना’ आणि ‘फ्लाई’ या म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे. (pc:shehnaazgill/ig)
6/8
2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘हौंसला रख’ या चित्रपटांमधून शहनाज प्रेक्षकांच्या भेटीस आली.(pc:shehnaazgill/ig)
7/8
‘बिग बॉस 13’च्या घरात शहनाजचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत जोडले गेले होते. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते.(pc:shehnaazgill/ig)
8/8
मात्र, सिद्धार्थ शुक्ला याचे हृद्य विकारच्या झटक्याने निधन झाले. यानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडून गेली होती. अभिनेत्री अजूनही त्या दुःखातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. (pc:shehnaazgill/ig)
Published at : 29 Jan 2024 04:43 PM (IST)