PHOTO: जाऊबाई जोरात! कॅटरीना कैफच्या जाऊबाईने दिल्या बोल्ड पोज; पाहा फोटो!

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/9
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
2/9
सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
3/9
आता असंच तिने एक फोटोशूट केला आहे. या फोटोशुटचे फोटो आता समोर आले आहे. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
4/9
बॉलिवूडमध्ये अभिनयापेक्षा तिच्या अफेअरची चर्चा आहे. शर्वरी वाघचं (Sharvari Wagh) नाव विकी कौशलचा (vicky Kaushal) भाऊ सनी कौशल सोबत जोडलं जात आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
5/9
शर्वरी वाघने (Sharvari Wagh) सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/9
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. चाहत्यांना तिचे हे फोटो खुप आवडले आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
7/9
चमकदार हाय स्लिट गाऊनमध्ये शर्वरी फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
8/9
शर्वरी वाघच्या (Sharvari Wagh Photo) या फोटोतील लुकची खुप चर्चा आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
9/9
दरम्यान शर्वरी वाघने (Sharvari Wagh Photo) आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'बंटी और बबली 2' मधून केली होती. आता ती इतर आणखी प्रोजेक्टसवर काम करतेय. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola