PHOTO: लाल छड़ी मैदान खड़ी; शर्वरी वाघच्या नव्या लूकची चर्चा!

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे.

(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

1/8
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
2/8
सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
3/8
आता असंच तिने एक फोटोशूट केला आहे. या फोटोशुटचे फोटो आता समोर आले आहे. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
4/8
या फोटोंमध्ये शर्वरी काळ्या लाल रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
5/8
शर्वरी वाघने न्यूड मेकअप आणि न्यूड लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
6/8
आपल्या चाहत्यांना सतत अपडेट ठेवणारी शर्वरी वाघ नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
7/8
अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील पुढच्या पिढीतील फॅशनिस्टा आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
8/8
बंटी और बबली 2 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यापासून शर्वरी नेहमी चर्चेत असते. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola