Sharvari Wagh Photos: उफ्फ तेरी अदा... शर्वरी वाघचा सिझलिंग अवतार पाहिलात का?

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/9
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
2/9
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम) सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
3/9
2020 साली अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या वेब सीरिज 'द फॉरगॉटन आर्मी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी शर्वरी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूक आणि फॅशनमुळे अधिक चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
4/9
शर्वरी वाघ बॉलीवूडच्या नवनवीन अभिनेत्रींमध्ये झपाट्याने आपले स्थान निर्माण करत आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
5/9
आता असंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशुटचे फोटो आता समोर आले आहे. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/9
'बंटी और बबली 2' फेम अभिनेत्री शर्वरीने पुन्हा एकदा लेटेस्ट फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
7/9
शर्वरी वाघ हाई स्लिट कटआउटसह ब्लॅक अँड व्हाईट आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
8/9
शर्वरीच्या ड्रेससोबतच तिची स्टाइलही धुमाकूळ घालत आहे. शर्वरीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
9/9
शर्वरी आता 'महाराजा' चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola