PHOTO : लाखात एक, दिसते सुरेख! शर्वरी वाघचा सिझलिंग अवतार पाहिलात का?
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या चाहत्यांना सतत अपडेट ठेवणारी शर्वरी वाघ नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील पुढच्या पिढीतील फॅशनिस्टा आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
बंटी और बबली 2 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यापासून शर्वरी नेहमी चर्चेत असते. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरी ही मनोहर जोशी यांच्या मुलीची मुलगी आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरीने सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो सध्या चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरीने यावेळी फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईट अवॉर्डमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला गेली होती. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरीने या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय बोल्ड दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरी वाघने ग्लॉसी मेकअप, सुंदर हेअरस्टाईलआणि न्यूड लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर शर्वरी वाघचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटवर, शर्वरी वाघ नवोदित चित्रपट निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करत असलेल्या महाराजा या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)