PHOTO: सिल्व्हर शिमरी ड्रेसमध्ये शर्वरी वाघने फ्लॉन्ट केली कर्वी फिग, पाहा हॉट लुक
बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंस्टाग्रामवर सनसनाटी बनलेल्या शर्वरी वाघने पुन्हा एकदा तिच्या लूकने चाहत्यांची मने घायाळ केली आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये शर्वरी वाघ चंदेरी चकचकीत ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये शर्वरी वाघ तिची स्लिम कंबर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरी वाघने ग्लॉसी मेकअप, सुंदर हेअरस्टाईलआणि लाल लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर शर्वरी वाघचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये शर्वरी वाघचा किलर लूक चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरी वाघ नुकतीच 'बंटी और बबली 2' या चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर शर्वरी वाघ कधी तिच्या पारंपारिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवतारात दिसते. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटवर, शर्वरी वाघ नवोदित चित्रपट निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करत असलेल्या महाराजा या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)