Sharvari wagh :मराठमोळ्या शर्वरी वाघचा खास लूक, काळ्या रंगाच्या साडीत दिसतेय खास!

सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापनदिनामधील बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघने खास लूक केला होता.

Continues below advertisement

शर्वरी वाघ

Continues below advertisement
1/9
अभिनेत्री शर्वरी वाघ हिने तिच्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण केलं आहे.
2/9
मुंज्या, महाराज आणि वेदा या चित्रपटांतून शर्वरीने एकापेक्षा एक दमदार भूमिका उत्तम प्रकारे सादर करत प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली.
3/9
अभिनेत्री शर्वरी वाघचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
4/9
चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी खूप आतूर असतात.
5/9
अभिनेत्री शर्वरी वाघ प्रत्येक लूकमध्ये तितकीच ग्लॅमरस दिसते.
Continues below advertisement
6/9
शर्वरी वाघ सध्या यशराज फिल्मच्या 'अल्फा' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.
7/9
आगामी 'अल्फा' या स्पाय युनिव्हर्स चित्रपटात शर्वरी वाघ, अभिनेत्री आलिया भटसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
8/9
सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापनदिनामधील बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघने खास लूक केला होता.
9/9
यासाठी तिने काळ्या रंगाची हटके साडी नेसली होती.
Sponsored Links by Taboola