PHOTO : शमा सिकंदरचं हॉट फोटोशूट; बिकिनी लूक पाहून नेटीझन्स क्रेझी!
Shama Sikander
1/7
आपल्या हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत आलेली अभिनेत्री शमा सिकंदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, शमाचं बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (photo courtesy : @shamasikander instagram)
2/7
अभिनेत्री शमा सिकंदरने तिचे काही हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती पुन्हा एकदा बोल्ड लूकमध्ये दिसून आली आहे. (photo courtesy : @shamasikander instagram)
3/7
शमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेहमीच बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करणाऱ्या शमाने आता बिकिनी फोटोशूट केले आहे. (photo courtesy : @shamasikander instagram)
4/7
या फोटोत तिने गुलाबी रंगाची बिकिनी घातली असून फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे. (photo courtesy : @shamasikander instagram)
5/7
याआधीही शमाने आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी रसिकांना घायाळ केलं होतं. आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे. (photo courtesy : @shamasikander instagram)
6/7
अभिनेत्री शमा सिकंदर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तिचे लाखो फॉलोअर्स देखील आहेत. आपल्या चाहत्यांसाठीशमा कायमच नवे फोटो शेअर करत असते. (photo courtesy : @shamasikander instagram)
7/7
अभिनेत्री शमा सिकंदरचा जन्म 4 ऑगस्ट 1981 साली राजस्थानमध्ये झाला होता. ‘यह मेरी लाईफ है’ या टीव्ही मालिकेतून शमाने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी शमा सिकंदर प्रेम आगन चित्रपटात दिसली होती. (photo courtesy : @shamasikander instagram)
Published at : 05 Jul 2021 01:12 PM (IST)