sayali sanjeev : सायली संजीवचा सफरनामा; शेअर केले दुबई व्हेकेशनचे फोटो!
सायली संजीवने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका म्युझिक व्हिडिओद्वारे केली होती. (photo:sayali_sanjeev_official/ig)
सायली
1/8
मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीवने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.(photo:sayali_sanjeev_official/ig)
2/8
मराठी चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका खरंच उल्लेखनीय आहेत. (photo:sayali_sanjeev_official/ig)
3/8
सायली संजीवने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका म्युझिक व्हिडिओद्वारे केली होती. (photo:sayali_sanjeev_official/ig)
4/8
त्यानंतर 'काहे दिया परदेस' या मराठी मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. (photo:sayali_sanjeev_official/ig)
5/8
तिचे 'गौरी' हे पात्र खूप गाजले. गुलमोहरसारख्या शोमध्येही ती दिसली.(photo:sayali_sanjeev_official/ig)
6/8
सायलीने सोशल मिडीयावर काही फोटो शेअर केलेत.
7/8
सायलीने तिच्या दुबई सफरीचे काही फोटो शेअर केलेत ज्यात ती रेगिस्तान मध्ये दिसत आहे.
8/8
यावेळी तिने जीन्स आणि काळा टॉप परिधान केला होता.तिच्या या फोटोंवर सध्या लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव होत आहे.
Published at : 25 Feb 2025 03:04 PM (IST)