Sayali Sanjeev: ‘आदियोगी शिवा स्टॅच्यू’समोर अभिनेत्री सायली संजीव झाली नतमस्तक; पाहा फोटो!

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सायली संजीवचा (Sayali Sanjeev) चाहता वर्ग मोठा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाईन' आणि 'काहे दिया परदेस' या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

सायलीने 'बस्ता', 'मन फकिरा' आणि 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सायलीच्या 'झिम्मा' सिनेमाचे सिनेसृष्टीसह प्रेक्षकदेखील कौतुक करत आहेत.
सायलीची 'यू टर्न' ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती.
सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदेची या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका होती.
. 'झिम्मा' चित्रपटामधील सायलीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
सायलीने नुकतीच जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या कोइम्बतूरमधील आश्रमाला भेट दिली आहे.
यावेळी तिने प्रसिद्ध ‘आदियोगी शिवा स्टॅच्यू’समोर प्रार्थना केली. त्याचे अनेक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.