PHOTO: पूजाचा ग्लॅमरस अंदाज; पाहा नवे फोटो!

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत ही सध्या मराठीची आघाडीची अभिनेत्री आहे. पूजा वेस्टर्न आउटफिटसह ट्रॅडिशनल लूकमध्ये ही सुंदर दिसते.

(फोटो सौजन्य:iampoojasawant/इंस्टाग्राम)

1/8
पूजा सावंत ही मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.(फोटो सौजन्य:iampoojasawant/इंस्टाग्राम)
2/8
अंकुश चौधरी आणि पूजाची प्रमुख भूमिका असलेल्या 'दगडी चाळ-2' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.(फोटो सौजन्य:iampoojasawant/इंस्टाग्राम)
3/8
अंकुश चौधरी आणि पूजाची प्रमुख भूमिका असलेल्या 'दगडी चाळ-2' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.(फोटो सौजन्य:iampoojasawant/इंस्टाग्राम)
4/8
पूजा सोशल मीडियावर तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.(फोटो सौजन्य:iampoojasawant/इंस्टाग्राम)
5/8
पूजाने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:iampoojasawant/इंस्टाग्राम)
6/8
यात पूजा एका सिम्पल ड्रेसमध्ये दिसत आहे. यात पूजाने तिचे केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:iampoojasawant/इंस्टाग्राम)
7/8
पूजाच्या या फोटो शूटमधील लूक घायाळ करणारा आहे.(फोटो सौजन्य:iampoojasawant/इंस्टाग्राम)
8/8
तिच्या नव्या फोटोवर चाहते फिदा झाले असून त्यांनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.(फोटो सौजन्य:iampoojasawant/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola