Sanjana Sanghi : अभिनेत्री संजना सांघीचा हैद्राबाद स्पेशल ग्लॅम लूक!
'दिल बेचारा' या तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेतील चित्रपटातून संजना संघीने जगभरातील प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली होती.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानंतरही ही अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये दिसली, पण तिच्या अभिनयाला फारशी दाद मिळाली नाही.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
‘दिल बेचारा’फेम अभिनेत्री संजना सांघीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
संजना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन लूक पाहायला मिळत आहेत.
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.यात ती साडी नेसलेली दिसत आहे.
ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीची एथनिक स्टाइल सर्वांनाच वेड लावत आहे.‘दिल बेचारा’ या हिंदी चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता स्वर्गीय सुशांत सिंह राजपूत यांच्यासह मुख्य भूमिकेत दिसून संजनाने प्रचंड प्रसिद्धी मिळवली.
या साडीला सोनेरी रंगाची विविध डिझाइनची प्रिंट असलेली किनार आहे. या साडीवर संजनाने डिझायनर ब्लाउज परिधान केला आहे.
‘Hyderabadi mehfil’ असं कॅप्शन देत संजनाने हे फोटो शेअर केले आहेत.
संजनाने यासोबत न्यूड मेकअप केला असून केस मोकळे ठेवले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.