Saie Tamhankar: सई ताम्हणकरचा देसी अंदाज; काळ्या साडीत दिसतेय खास!
सई ग्राउंड झीरो या चित्रपटात दिसणार आहे ती इमरान हाश्मी सोबत स्क्रीन स्पेस शेयर करणार आहे.
सई ताम्हणकर
1/9
फॅशन आणि वैविध्यपूर्ण भूमिका मुळे कायम चर्चेत असलेली सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवुड प्रेक्षकांना भुरळ घण्यासाठी सज्ज झाली आहे.
2/9
सई ग्राउंड झीरो या चित्रपटात दिसणार आहे ती इमरान हाश्मी सोबत स्क्रीन स्पेस शेयर करणार आहे.
3/9
ग्राउंड झीरो चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आणि सईच्या सातत्यपूर्ण अभिनयाची पुन्हा एकदा झलक यातून बघायला मिळाली.
4/9
यंदाच वर्ष सई साठी बॉलिवूडमय तर आहे पण मराठी आणि बॉलिवुड मध्ये सातत्यपूर्ण काम करणारी अभिनेत्री म्हणून सईची नवी ओळख संपादन झाली आहे.
5/9
सई बॉलिवूड सोबत मराठीत देखील तितकच दमदार काम करताना दिसतेय.
6/9
आता ती लवकरच 'गुलकंद'मध्ये मुख्य भूमिका साकारणार असून या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने काळ्या साडीत काही फोटो शेअर केले आहेत.
7/9
पूर्ण स्लीव्ह्जचा काळ्या रंगाचा ब्लाऊज आणि त्यावर फ्लॉरल काळ्या रंगाची साडी यामध्ये सईचे सौंदर्य खुलून दिसते आहे.
8/9
अभिनेत्रीने या लूकसाठी मिसमॅच्ड दागिने वापरले आहेत.
9/9
काळ्या साडीत सई खुपच सुंदर दिसत आहे.
Published at : 29 Apr 2025 10:34 AM (IST)