PHOTO : सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या ऋतुजा बागवेचा टॉपलेस फोटो चर्चेत; बोल्ड लूकवर चाहते घायाळ
Rutuja_Bagwe
1/9
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) आपल्या आगळ्या-वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. (Photo Credit : @rutuja_bagwe/Instagram)
2/9
सध्या ऋतुजा चर्चेत असून तिने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका बोल्ड फोटोशूटमुळे ती चर्चेत आहे. (Photo Credit : @rutuja_bagwe/Instagram)
3/9
ऋतुजा बागवेने नुकतंच आपलं टॉपलेस फोटोशूट केलं असून तिच्या या बोल्ड फोटोमुळे चाहत्यांची धडधड वाढली आहे. (Photo Credit : @rutuja_bagwe/Instagram)
4/9
साध्या-सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या ऋतुजाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत. (Photo Credit : @rutuja_bagwe/Instagram)
5/9
'अनन्या' या नाटकातील एका सामान्य मुलीच्या भूमिकेमुळे ऋजुताने चाहत्यांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. तिच्या याच नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत. (Photo Credit : @rutuja_bagwe/Instagram)
6/9
ऋतुजाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती सध्या 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत दिसून येत आहे. (Photo Credit : @rutuja_bagwe/Instagram)
7/9
(Photo Credit : @rutuja_bagwe/Instagram)
8/9
(Photo Credit : @rutuja_bagwe/Instagram)
9/9
(Photo Credit : @rutuja_bagwe/Instagram)
Published at : 20 Apr 2021 02:55 PM (IST)