Rupali Bhosale: हार्टवाल्या साडीत रूपाली भोसलेचा मनमोहक अंदाज; फोटो पाहाचं!

आई कुठे काय करतेे. या मालिकेतून काम करणारी संजना म्हणजे रूपाली भोसले (Rupali Bhosale as Sanjana) यांचा एक वेगळा फॅन फॉलोइंग तयार झाला आहे.

(photo:rupalibhosle/ig)

1/8
अभिनेत्री रूपाली भोसले ही आपल्या मोहक अदाकारीसाठी आणि आकर्षक अभिनयासाठी (Rupali Bhosale Photos) ओळखली जाते. (photo:rupalibhosle/ig)
2/8
रूपाली ही सोशल मीडियावरही (Rupali Bhosale on Instagram) सक्रिय असते. (photo:rupalibhosle/ig)
3/8
त्यामुळे तिच्या फोटोंची कायमच चर्चा होताना दिसते. (photo:rupalibhosle/ig)
4/8
वेळी तिचा लुक चर्चेत आला आहे. (photo:rupalibhosle/ig)
5/8
'आई कुठे काय करते'े. या मालिकेतून काम करणारी संजना म्हणजे रूपाली भोसले (Rupali Bhosale as Sanjana) यांचा एक वेगळा फॅन फॉलोइंग तयार झाला आहे. (photo:rupalibhosle/ig)
6/8
संजना म्हणजे रूपाली भोसलेच्या स्टाईल स्टेटमेंटचेहीअनेकदा कौतुक होताना दिसते.(photo:rupalibhosle/ig)
7/8
रुपालीने नुकतेच काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:rupalibhosle/ig)
8/8
ज्यात ती पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे, या साडीवर लाल रंगाचे छोटे हार्ट आहेत. या सध्या साडीतही रुपाली फारच सुंदर दिसत आहे.(photo:rupalibhosle/ig)
Sponsored Links by Taboola