'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसलेचा देखणा अंदाज; पाहा पैठणीतले फोटो!

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत संजना ही नकारत्मक भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने साकारली होती .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिच्या या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षकांनी अगदी भरभरुन प्रेम दिलं.

नुकताच आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला
रुपालीने आतापर्यंत हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सोनी टिव्हीवरील सुमित राघवनसोबतची तिची बडी दूर सें आये हैं ही मालिका विशेष गाजली.
या मालिकेतून ती हिंदी मालिकाविश्वातही सक्रिय झाली होती. तसेच अनेक मराठी मालिकांमधूनही रुपालीला पसंती मिळाली होती.
पण आई कुठे काय करते या मालिकेमुळे रुपालीला विशेष पंसती मिळाली.
दरम्यान रुपाली ही याआधी बिग बॉस मराठीमध्ये देखील झळकली होती.
नुकतेच रुपालीने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये रुपाली निळ्या पैठणी साडीत खूपच सुंदर दिसत आहे.
तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.