Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैकच्या गाडीला अपघात
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैकच्या गाडीला अपघात झाला आहे.
Continues below advertisement
Rubina Dilaik
Continues below advertisement
1/10
रुबिना दिलैक ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2/10
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी रुबिना आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
3/10
अभिनेत्री रुबिना दिलैकच्या गाडीला अपघात झाला आहे.
4/10
रुबिना दिलैकच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती तिच्या पतीने म्हणजचे अभिनव शुक्लाने ट्वीट करत दिली आहे.
5/10
रुबिना दिलैकच्या अपघाताची बातमी समजताच तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
Continues below advertisement
6/10
रुबिनाला 'शक्ति अस्तित्व के एहसास' या मालिकेच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
7/10
रुबिना 'बिग बॉस 14'ची विजेती ठरली होती.
8/10
रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 12' या कार्यक्रमातदेखील रुबिना सहभागी झाली होती.
9/10
'झलक दिखला जा सीझन 10'च्या माध्यमातून रुबिनाने आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं.
10/10
रुबिनाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Published at : 11 Jun 2023 01:18 PM (IST)