Rinku Rajguru: महाराष्ट्राच्या लाडक्या आर्चीचा मराठमोळा अंदाज, रिंकु राजगुरुचे नवे फोटो पाहाचं!
सैराट या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने अनेक इमेज ब्रेक करणाऱ्या भूमिका निभावल्या. अल्पावधीतच तिला मराठीसह बॉलिवूडच्या अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत काम केलं.
रिंकू राजगुरू
1/9
अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सैराट' (Sairat) या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली.
2/9
या चित्रपटाने तिने साकारलेली 'आर्ची' (अर्चना पाटील) ही भूमिका चांगलीच गाजली.
3/9
तिच्या या भूमिकेचं आजही कौतुक होतं. रिंकू राजगुरूने वयाच्या 16 व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
4/9
रिंकूचा पहिलाच चित्रपट 'सैराट' भारतीय सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरला.
5/9
'सैराट' चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने आपल्या स्टाईल आणि फॅशन लूक्समध्ये खूप मेहनत घेतली.
6/9
'सैराट' या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने अनेक इमेज ब्रेक करणाऱ्या भूमिका निभावल्या. अल्पावधीतच तिला मराठीसह बॉलिवूडच्या अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत काम केलं.
7/9
कागर, मेकअप आणि अनपॉज्ड सारख्या चित्रपटांत ती झळकली. हँड्रेड डेज या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं. रिंकू राजगुरूचे सैराट, मनसू मल्लिंगे, कागर, मेकअप, 200 हल्ला हो, अनकहीं कहानियां, झुंड, अनपॉज्ड या चित्रपटांमध्ये रिंकूने काम केलं आहे.
8/9
रिंकू नेहमीच तिचे नवनवे फोटो शेअर करत असते नुकतेच तिने साडीतले काही खास फोटो शेअर केले आहेत.
9/9
चॉकलेटी रंगाच्या साडीत रिंकू खूपच सुंदर दिसत आहे, हातात बांगड्या केसात गाजर असा तिचा खास लूक सध्या व्हायरल होतोय.
Published at : 07 Mar 2025 10:46 AM (IST)