rinku rajguru: रिंकूचा लूक पाहून चाहत्यांना लागलं याड!

rinku rajguru
1/7
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत. (photo credit: rinku rajguru:instagram)
2/7
पिवळ्या रंगाची साडी, लाल बांगड्या आणि सोनेरी रंगाचे दागिने अशा लूकमधील रिंकूच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. (photo credit: rinku rajguru:instagram)
3/7
विजयादशमीनिमित्त रिंकूने हे फोटो शेअर केले होते. (photo credit: rinku rajguru:instagram)
4/7
रिंकूने या फोटोला कॅप्शन दिले, 'विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा' (photo credit: rinku rajguru:instagram)
5/7
वेगवेगळ्या लूकमधील फोटो रिंकू सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo credit: rinku rajguru:instagram)
6/7
रिंकूचे सोशल मीडियावरील फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. (photo credit: rinku rajguru:instagram)
7/7
रिंकूने तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. वर्क- आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ रिंकू शेअर करत असते. (photo credit: rinku rajguru:instagram)
Published at : 16 Oct 2021 08:50 AM (IST)