Rasha Thadani : रवीना टंडनची लेक राशा थडानीचा क्युट लूक; पाहा खास फोटो!

नुकताच राशा हिने ‘आझद’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.

राशा

1/10
बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
2/10
पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी तुफान चर्चेत आली.
3/10
नुकताच राशा हिने ‘आझद’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.
4/10
राशाच्या पहिल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फार कमाल केली नसली तरी, ‘उई अम्मा’ गाण्यावर राशाच्या जबरदस्त डान्सने सर्वांना घायाळ केलं.
5/10
राशाने अद्याप प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली नाही.
6/10
राशा हिने करीयरला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
7/10
सोशल मीडियावर राशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
8/10
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
9/10
नुकताच राशाने तिचा हा नवा लूक शेअर केला आहे.
10/10
चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.
Sponsored Links by Taboola