Photo : रकुल प्रीत सिंहचे खास फोटो पाहिले का?
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
Rakul Preet
1/10
बॉलिवूड आणि साउथची अभिनेत्री राकुल प्रीत सिंह अलीकडे तिच्या ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत असते.
2/10
रकुलची फॅशनेबल स्टाइल तुमला देखील भावेल.
3/10
रकुल प्रीतने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
4/10
या फोटोंमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे.
5/10
या फोटोशूटसाठी रकुलने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
6/10
अभिनेत्रीचा आत्मविश्वास पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.
7/10
साइड स्लिट बॉडीकॉन ड्रेसमध्ये रकुल गॉर्जिअस दिसत आहे.
8/10
अभिनेत्री तिची स्लिम फिगर दाखवताना दिसते.
9/10
रिकामे सोडलेल्या केसांनी रकुलच्या सौंदर्यात आणखी भर घातली.
10/10
चाहत्यांनी देखील रकुलचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at : 27 Feb 2023 10:32 PM (IST)