Priya Marathe : हिरवी नऊवारी..नाकात नथ...केसात गजरा; पाहा प्रिया मराठेचा मराठी साज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2023 06:42 PM (IST)
1
अभिनेत्री प्रिया मराठे ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गुढीपाडवा निमित्ताने प्रियाने खास फोटोशूट केले.
3
प्रियाने हिरव्या रंगातील नऊवारी साडी परिधान केली आहे.
4
हिरवी नऊवारी साडी..नाकात नथ...केसात गजरा...या मराठमोळ्या लूकचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.
5
या आधीदेखील प्रियाच्या खणाच्या साडीतील लूकने चाहत्यांना घायाळ केले होते.
6
खास ईअर रिंग आणि साडीला मॅचिंग पर्स असा प्रियाचा लूक होता.
7
प्रियाने मराठीसोबत हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे.
8
'या सुखांनो या' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.