Prajkata Mali: काळ्या डिझायनर लेहेंग्यात प्राजक्ता दिसतेय खूपच खास; पाहा फोटो!
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
प्राजक्ता माळी
1/8
प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं
2/8
‘फुलवंती’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळालं.
3/8
यामध्ये प्राजक्ता माळीसह गश्मीर महाजनीने प्रमुख भूमिका साकारली आहे.
4/8
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
5/8
अभिन्याबरोबरच प्राजक्ता तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते.
6/8
अभिन्याबरोबरच प्राजक्ता तिच्या लूककडे (Look) विशेष लक्ष देत असते. नुकतेच प्राजक्ताने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूटकेले आहे.
7/8
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने काळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
8/8
प्राजक्ता सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
Published at : 16 Dec 2024 03:57 PM (IST)