Prajakta Mali : तरुणांची क्रश असलेल्या प्राजक्ता माळीचा हटके लूक; पाहा रफल साडीतले फोटो!

नाटक, चित्रपट , मालिका आणि हास्य जत्रा या शोच्या सूत्रसंचालन काम करत असताना प्राजक्ता माळी महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली.

प्राजक्ता माळी

1/9
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी तुफान चर्चेत आली आहे.
2/9
भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं.
3/9
नाटक, चित्रपट , मालिका आणि हास्य जत्रा या शोच्या सूत्रसंचालन काम करत असताना प्राजक्ता माळी महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली.
4/9
इतकचं नाही, तर अनेक तरुणांची क्रश देखील बनली.
5/9
प्राजक्ताने पुण्यातील कॅप्टन शिवरामपंत दामले या हायस्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
6/9
त्यानंतर तिने ललित कलाकेंद्रच्या परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
7/9
प्राजक्ता सोशल मिडियावर बरीच ऍक्टिव्ह असते, नुकताच तिने एक नवा लूक शेअर केलाय.
8/9
या फोटोत तिने रफल साडी नेसलीये.
9/9
गोल्डन कानातल्यासह तिने हा लूक पूर्ण केला आहे.
Sponsored Links by Taboola