PHOTO : प्राजक्ता माळीने फ्लाँट केला मल्टीकलर गाऊन! फोटो शेअर करत म्हणाली....

Prajakta Mali
1/6
आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख आहे.
2/6
मराठमोळ्या प्राजक्ता माळीच्या सौंदर्यावर चाहते चांगलेच घायाळ होतात.
3/6
प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून, आपले फोटो शेअर करून चाहत्यांना अपडेट देत असते.
4/6
नुकतेच तिने सोशल मीडियावर मल्टीकलर स्लीट गाऊनमधील काही फोटो शेअर केले आहेत.
5/6
प्राजक्ता माळी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचा हा मल्टी कलर गाऊन ‘द बुझी बटन’ यांनी डिझाईन केला आहे.
6/6
मोकळे केस, हलका मेकअप, हातात नाजूक ब्रेसलेट आणि नेकपीस घालून तिने आपला हा लूक पूर्ण केला आहे. (Photo : @prajakta_official/IG)
Published at : 18 Apr 2022 07:34 AM (IST)