Prajakta Mali: गळ्यात बोरमाळ, नाकात नथ अन् लाजरी नजर; प्राजक्ता माळीच्या लूकवर चाहते फिदा
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकत्यात केलेल्या फोटोशूटवर चाहते भाळले आहेत.
Prajakta Mali: गळ्यात बोरमाळ, नाकात नथ अन् लाजरी नजर; प्राजक्ता माळीच्या लूकवर चाहते फिदा
1/8
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते
2/8
नुकतेच तिने एक फोटोशूट शेअर केले आहे.
3/8
या फोटोशूटवर प्राजक्ताच्या सौंदर्यावर चाहते भाळले आहेत.
4/8
प्राजक्ताने हिरव्या रंगाची पैठणी नेसली आहे.
5/8
आपला ट्रेडिशनल लूक पूर्ण करण्यासाठी तिने पारंपरीक ज्वेलरी कॅरी केली आहे.
6/8
कानात कुडी, गळ्यात बोरमाळ, नाकात नथ हे दागिने तिने परिधान केले आहे.
7/8
अंबाड्यांवर गजरा, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि खाद्यावरील पदराने ती आणखीच सुंदर दिसते.
8/8
प्राजक्ताच्या या मराठमोळ्या लूकवर चाहते भाळले आहेत
Published at : 03 May 2023 11:05 PM (IST)