'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील प्राजक्ता गायकवाडचा मनमोहक लूक; पाहा खास फोटो!

प्राजक्ताने साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

प्राजक्ता गायकवाड

1/9
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड...
2/9
प्राजक्ताने साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
3/9
येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते.
4/9
आताही तिने असंच खास फोटोशूट केलं आहे.
5/9
पांढऱ्या कलरच्या लेहेंग्यामध्ये प्राजक्ताने खास फोटोशूट केलं आहे
6/9
वेस्टर्न आऊटफिटसोबतच पारंपरिक वेशभूषेतील फोटोही प्राजक्ता सोशल मीडियावर शेअर करत असते.
7/9
या नव्या लुकसोबत तिने मोत्याचा चोकर घातला आहे.
8/9
या सोबत स्मोकी मेकअप केला आहे.
9/9
तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sponsored Links by Taboola