PHOTO: अभिनेत्री पूजा हेगडेचा क्लासी अवतार; फोटो पाहाच!

लवकरच पूजा सलमानसोबत कभी भाई कभी जान या चित्रपटात दिसणार आहे.

(फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)

1/9
दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे हिने हिंदी प्रेक्षकांवरही आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
2/9
पूजा जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा प्रेक्षक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
3/9
प्रोजेक्ट्सशिवाय पूजा तिच्या लूकमुळेही अनेकदा चर्चेत असते. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
4/9
इन्स्टाग्रामवर अनेकदा त्याचा अतिशय बोल्ड अवतार पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत तीची फॅन फॉलोइंगही खूप मोठी होत आहे. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
5/9
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पूजा हटके लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
6/9
लूक पूर्ण करण्यासाठी पूजाने हलकासा मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
7/9
येथे अभिनेत्रीने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि ती कॅमेरासमोर किलर लूक दाखवताना दिसत आहे. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
8/9
या लूकमध्ये ती खूपच सिझलिंग आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
9/9
पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर साऊथ चित्रपटांव्यतिरिक्त तिचे हिंदी चित्रपटही रांगेत आहेत. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola