भावाच्या हळदीत पूजाचा जलवा; लाल लेहेंग्यानं खुलवलं पूजाचं सौंदर्य!

सध्या ती ‘जन गण मन’(Jan Gana Mana) या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. (pc:hegdepooja/ig)

(pc:hegdepooja/ig)

1/9
अभिनेत्री पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) 'राधे श्याम' या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (pc:hegdepooja/ig)
2/9
सध्या ती ‘जन गण मन’(Jan Gana Mana) या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. (pc:hegdepooja/ig)
3/9
राधे श्याम, बीस्ट आणि चिरंजीवी-राम चरण यांच्या आचार्य या चित्रपटामध्ये काम केलेल्या पूजा हेगडेनं ‘जन गण मन’ चित्रपटासाठी पाच कोटी रुपये मानधन घेतलं आहे. त्यामधील चार कोटी ही तिची फी आहे. तर एक कोटी हे तिच्या स्टाफचे मानधन आहे. (pc:hegdepooja/ig)
4/9
पूजा अभिनेत्री असण्यासोबत मॉडेलही आहे. हिंदीसह अनेक तामिळ आणि तेलुगू सिनेमांत तिने काम केलं आहे.(pc:hegdepooja/ig)
5/9
'मिस युनिव्हर्स इंडिया 2010' या स्पर्धेची ती उपविजेती होती. (pc:hegdepooja/ig)
6/9
'मुगामूदी' या साऊथ सिनेमाच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. (pc:hegdepooja/ig)
7/9
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पूजाचा समावेश होतो. पूजा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. (pc:hegdepooja/ig)
8/9
पूजाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती लाल रंगाच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत आहे.(pc:hegdepooja/ig)
9/9
रेड लिपस्टिक आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे. (pc:hegdepooja/ig)
Sponsored Links by Taboola