Nushrratt Bharuccha: नुसरतने केला नवा लूक फ्लॉन्ट; स्टाईलने वेधलं लक्ष!
नुसरतने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश आणि बोल्ड स्टाईलनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुसरत भरुचा आज तिच्या मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर पोहोचली आहे.(फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत ती स्वत:ला चांगल्या प्रकारे सामावून घेऊ शकते हे तिने आतापर्यंतच्या तिच्या चित्रपटांतून सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. (फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
आता यादरम्यान तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि टॉप घातला आहे.(फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
तिने न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबत तिने मॅचिंग हॅंगिंग कानातले घातले आहेत. यावेळी अभिनेत्रीने आपले केस खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ती अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)