Nora Fatehi : नोरा फतेहीचा ग्लॅमरस अंदाज; आरपार दिसणाऱ्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!

नोरा फतेहीने तिच्या मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

नोरा फतेही

1/10
बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/10
नोराचा जन्म 1992 मध्ये कॅनडामध्ये झाला आहे
3/10
एक उत्तम डान्सर असण्यासोबतच नोरा एक अभिनेत्री आणि मॉडेल देखील आहे.
4/10
नोरा फतेहीने 2014 मध्ये 'रोर-टायगर ऑफ सुंदरबन' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
5/10
त्यानंतर नोरा फतेहीने अनेक तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
6/10
नोरा फतेही तिच्या आयटम साँग्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. एका गाण्याच्या डान्ससाठी सुमारे 2 ते 3 कोटी रुपये घेते.
7/10
नोराने नुकताच सोशल मीडियावर एक नवा लूक शेअर केला आहे.
8/10
पारदर्शक काळ्या ड्रेसमध्ये नोराने काही फोटो शेआर केलेत ज्यात तिचा सौंदर्य पाहण्यासारखे होते.
9/10
फॅशन क्वीन नोरा तिच्या कपड्यांच्या स्टाईलसोबतच रंगाचीही खूप काळजी घेते.
10/10
ग्लॉसी मेकअपमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे.
Sponsored Links by Taboola