PHOTO: अभिनेत्री नेहा धुपियाने फ्लॉन्ट केला हटके लूक; पाहा फोटो!
अभिनेत्री नेहा धुपियाने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिचे ग्रे केस फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
1/6
अभिनेत्री नेहा धुपिया ही अनेक महिलांसाठी प्रेरणा आहे, तिच्या प्रत्येक शैलीने ती लोकांना प्रेरित करते.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
2/6
गरोदरपणात चित्रपटाचे शूटिंग असो किंवा लठ्ठपणावर ट्रोल करणाऱ्यांना हुशारीने उत्तर देणे असो, नेहा धुपिया तिच्या हटके शैलीमुळे सर्वांच्या मनावर राज्य करते.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
3/6
एवढेच नाही तर नेहा धुपिया तिचे ग्रे केस अभिमानाने दाखवते.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
4/6
हे फोटो शेअर करताना नेहा धुपियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "फॅक्ट चेक.. बॉर्न विथ सिल्वर स्ट्रीक." हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
5/6
नेहा धुपियाने इन्स्टाग्राम हँडलवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिचे ग्रे केस चमकताना दिसत आहे. यामध्ये ती प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसत आहे. कानातले आणि अंगठ्या घालून अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला.
6/6
नेहा धुपिया शेवटची ‘ए थर्सडे’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने गर्भवती पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यादरम्यान ती प्रत्यक्षात गरोदर होती.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
Published at : 04 Aug 2022 03:23 PM (IST)