PHOTO: अभिनेत्री मृणाल ठाकूरने शेअर केले भन्नाट लूक; फोटो चर्चेत!

(photo:mrunalthakur/ig)

1/6
अभिनेत्री मृणाल ठाकूरने टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास केलाय. कधी तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी ती तिच्या स्टायलिश लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते. (photo:mrunalthakur/ig)
2/6
मृणालने फार कमी कालावधीत अभिनय विश्वात एक खास स्थान निर्माण केले आहे.(photo:mrunalthakur/ig)
3/6
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, मृणाल तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.(photo:mrunalthakur/ig)
4/6
मृणाल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. जवळपास दररोज लोकांना त्याचे नवीन फोटोशूट पाहायला मिळते. (photo:mrunalthakur/ig)
5/6
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये मृणालची वेगळी स्टाइल पाहायला मिळत आहे.(photo:mrunalthakur/ig)
6/6
मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अखेरची शाहिद कपूरसोबत 'जर्सी'मध्ये दिसली होती. सध्या ती तिच्या आगामी 'पिपा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. याशिवाय मृणालकडे 'आंख मिचोली' आणि 'गुमराह' सारखे चित्रपटही आहेत.(photo:mrunalthakur/ig)
Sponsored Links by Taboola