PHOTO: टीव्हीनंतर बॉलीवूडकडे वळलेली अभिनेत्री मौनी रॉयचा हॉट लूक चर्चेत!

Continues below advertisement

(photo:imouniroy/ig)

Continues below advertisement
1/6
टीव्हीनंतर बॉलीवूडकडे वळलेली अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले आहे. (photo:imouniroy/ig)
2/6
मौनीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.(photo:imouniroy/ig)
3/6
जवळपास दररोज चाहत्यांना तिचा हॉट आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा मौनीचा नवा लूक चर्चेत आला आहे.(photo:imouniroy/ig)
4/6
मौनीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.(photo:imouniroy/ig)
5/6
फोटोंमध्ये, मौनीने एक चमकणारा ऑफ शोल्डर पारदर्शक गाऊन घातलेला दिसत आहे, ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेक-अप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत.(photo:imouniroy/ig)
Continues below advertisement
6/6
बऱ्याच दिवसांपासून मौनी अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबाबतही चर्चेत आहे. यानंतर ती 'माया जाला' या सिंहली चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटातून ती सिंहली इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.(photo:imouniroy/ig)
Sponsored Links by Taboola