Photo : मोनालिसाचा कॅज्युअल लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2023 08:30 PM (IST)
1
मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीची सुपरस्टार अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनय असो किंवा लूक दोन्हीत ती अग्रस्थानी असते.
3
फॅशन सेन्सच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींशीही स्पर्धा करते.
4
मोनालिसाच्या आउटफिट्सचे कलेक्शनही खूप चांगले आहे.
5
मोनालिसाला सर्व प्रकारचे पोशाख कसे रॉक करायचे हे माहित आहे.
6
रात्रीच्या पार्टीसाठी कॅज्युअल वेअरसाठी तुम्ही तिला फॉलो करू शकता.
7
नुकतेच मोनालिसाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
8
मोनालिसाचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडलाय.
9
या फोटोशूटसाठी मोनालिसाने हलका मेकअप केला आहे.
10
हलक्या मेकअपमध्ये देखील मोनालिसाचा खूपच क्यूट दिसत आहे.