Mithila Palkar : 'गर्ल इन द सिटी' फेम मिथिला पालकरचा देसी अंदाज; पाहा फोटो!

मिथिलानं 2015 मध्ये मराठी भाषेतील माझं हनीमून या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Continues below advertisement

मिथिला पालकर

Continues below advertisement
1/9
मिथिला पालकरने 'गर्ल इन द सिटी' आणि नेटफ्लिक्सच्या 'लिटिल थिंग्ज'या सीरिजमध्ये काम केले आहे
2/9
पालकरने 2015 मध्ये मराठी भाषेतील माझं हनीमून या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
3/9
निखिल आडवाणी यांचा कट्टीबट्टी हा मिथिलाचा पहिला चित्रपट होता.
4/9
त्याशिवाय, 2018 मध्ये आलेल्या कारवाँ या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले आहे.
5/9
2017 मधील मुरांबा या मराठी चित्रपटात तिने काम केले. मिथिलाला तिच्या अभिनयासाठी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
Continues below advertisement
6/9
मिथिलाने नुकतीच प्राजक्ता कोळीच्या लग्नाला हजेरी लावली.
7/9
प्राजक्ताच्या लग्नासाठी मिथिलाने खास लेहेंगा परिधान केला होता ज्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
8/9
मिथिला यात गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात दिसतात आहे.
9/9
गळ्यात चोकर घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
Sponsored Links by Taboola