Urmila Matondkar : मराठमोठ्या उर्मिला मातोंडकरचा क्लासी लूक; पाहा नवा अंदाज!
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये उर्मिलाचं नाव घेतलं जात होतं. अभिनय आणि हटके अंदाजानं तिनं प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. आजही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ आहे.
उर्मिला मातोंडकर
1/9
बॉलिवूड अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एक काळ गाजवला. हिट सिनेमांची रांग लावली, पण एका चुकीमुळं सगळंच गमावलं. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर.
2/9
उर्मिलाचं फिल्मी करिअर नेहमीच चर्चेचा विषय ठरलं. एक काळ असा होता की उर्मिलानं स्टारडमच्या बाबतीत अभिनेत्यांनाही मात दिली होती.
3/9
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये उर्मिलाचं नाव घेतलं जात होतं. अभिनय आणि हटके अंदाजानं तिनं प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. आजही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ आहे.
4/9
उर्मिलानं वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच अभिनय करायला सुरुवात केली होती. उर्मिलानं बालकलाकार म्हणून काम केलंय.
5/9
ती मासूम सारख्या सिनेमात झळकली होती. तसंच अभिनेत्री म्हणूनही तिनं बॉलिवूडचा एक काळ गाजवला.
6/9
उर्मिलाने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय, तिने वेस्टर्न साडी लूक केला आहे.
7/9
यासोबत तिने हटके ब्लाऊज परिधान केलाय.
8/9
या ब्राऊन कलरच्या साडीमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
9/9
स्मोकी मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 22 Apr 2025 02:09 PM (IST)